वास्तवावर असणारी गझल आवडली.
का उभारू पाहता हे कारखाने, मॉलही?वेष्टने कोरी जरी ही, माल सडला शेटजी... मुक्त आहे या जगी सर्वत्र पाणी अन हवात्यातही करता कशाला रोज गफला शेटजी!दोन्ही शेर आवडले.