वा. आता गझलांची आणि विडंबनांची आतषबाजी सुरूच झाली म्हणायची की!

मूळ गजल वाचल्यावर विडंबन वाचण्यात जास्त मजा आली.

एक सूचना : अशा गजला आणि विडंबनाच्या झटापटीबरोबर "हे (धोक्याचे!!) खेळ तज्ज्ञ आणि कुशल कलावंतांनी केलेले आहेत. लहान मुलांनी ते करायचा प्रयत्न करू नये." अशी काहीतरी धोक्याची वैधानिक सूचना द्यायला लागणार बहुदा!

(जागरूक)

प्रीती