चार आणे? आठ आणे? वाढवा बोली जरा...
एवढ्या स्वस्तात कोणी जीव विकला शेटजी?
वाव्वा! फारच मस्त. एकंदर अख्खी गझलच उत्तम झाली आहे. अभिनंदन!