केदार आपल्याला जी माहिती हवी आहे ती थोड्याच दिवसात देईन. श्री. मारुती चितमपल्ली काका सध्या नागपुरात नाहीत, माझा व त्यांचा चांगला परिचय आहे. काही माहिती मी मागच्या एका लेखात दिली आहे. जसे रक्तचंदनाची झाडे रेडिएअशन थांबवतात तर कुसुंबाची झाडे एका डेझर्ट कुलरचे काम करते इ. राशी नक्षत्राची झाडे असतात ती माहिती लवकरच इथे टंकीत करीन.