खोडसाळराव ...... दमदार गझल आणि तेवढेच दमदार विडंबन. आज सकाळी आल्या-आल्याच गझल आणि विडंबन बघून तबियत एकदम खूष झाली. बाकी वैधानिक ईशाऱ्याची प्रीतीजींची कल्पना आवडली.