सुवर्णमयी, आपण कवितेत संत्र्याच्या ऐवजी क्लेमेंटाईन शब्द वापरण्याला माझी हरकत नव्हती. मी जालावर पाहिल्यावर मला तरी संत्रं आणि क्लेमेंटाईन यात फरक दिसला नाही, केवळ चव आणि इतर काही गोष्टींत फरक असतो का? या शंकेमुळे तो प्रश्न विचारला एवढेच!  
-सौरभ.