गुरुजी,
तुम्ही म्हणजे एकवर एक कडी चालवली आहे. मागील विडंबनापेक्षा पुढील विडंबन वरच्या श्रेणीचे अशी नुसती चढती भाजणी चालली आहे.
आणि विडंबनही भाजणीच्या चकलीइतके खुसखुशीत. सहीच
--अदिती