माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. छायाचित्रे उत्तम आहेत. पुजारी व भटजी या लोकांनी भक्तीचा बाजार मांडला आहे हे दुःखद सत्य आहे. सर्व मंदीरे प्रेक्षणीय आहेत.