भेटत असतात रोज असंख्य
माणसं,विचार, अनुभव, प्रसंग
सोडू काय ,धरु कुणाचा संग
धरसोडीचा नित्य नवा रंग !
आपण काहीतरी सोडूनच इथे येतो
उरात भरलेला पहिला श्वास धरुन
त्याचीच धर-सोड करत रहातो,
ठरल्या वेळेपर्यंत-- धीर धरुन.
...छान, सतीशराव. आवडली कविता. विशेषतः ही दोन कडवी. शुभेच्छा.