मायबोली डॉट कॉम वर ह्या विषयावर अनेकदा बरीच चर्चा झालेली आहे.
तिथे दिनेश शिंदे (dineshvs) ह्यांच्या लेखांची एक परिपूर्ण मालिकाही उपलब्ध आहे.
अनेकांनी त्याआधारे पुण्यातील टेकड्यांवर वृक्षारोपनही केलेले आहे.