आजची पहिली कविता आवडली. इतर दोन ठीक वाटल्या.

केली की नाही आयडिया एकत्र प्रतिसाद देण्याची...!!!

तुम्ही अल्पाक्षरी लिहिता, हे चांगलेच आहे...पण काही कवितांमधून हाती काहीच लागत नाही. अपेक्षा तशीच असेल, तर मग लिहिणेच खुंटले...शुभेच्छा.