मी फुल्टू अमोलशी सहमत आहे.
आणि मी कुठेतरी वाचल्याचे आठवते की इंडोनेशिया या देशाच्या एका नोटेवर गणपती चे चित्र आहे.
पण खुप पूर्वी हे वाचले होते. अमोल, आपल्याला या संदर्भात आणखी काही माहीती आहे का?