नेदरलँडच्या नोटांवर रामाचे चित्र आहे असे म्हणणे काहीसे दिशाभूल करणारे आहे. रामाचे चित्र असलेल्या नोटा(ही) नेदरलँडमध्ये चलनात आहेत ... असे म्हणणे जास्त बरे.

असे राम डॉलर्स अमेरिकेतही आहेत असे ऐकून आहे. अमेरिकी किंवा डच रिझर्व्ह (किंवा जी कोणती असेल त्या) बँकेच्या नियमानुसार हे कायदेशीर आहे.

(वैध!)

अहंमन्य