शेअर मार्केट समोरचा भिकारी! वा काय संकल्पना! काय निरीक्षण.  

चित्रातील रेषाही अत्यंत काळजीपूर्वक आणि रेखीव काढलेल्या आहेत. (अन्यथा काहीतरी बटबटीत रेघांनी गिरगिटलेली अनेक व्यंगचित्रे भारतीय माध्यमांत बघायला मिळतात. )

हे चित्र मी आधीच कसे नाही पाहिले?

(रसग्राहक)

प्रदीप