ढग शीतल हवेच्या प्रेमात पडला आणि अश्रुपाताचा पाऊस झाला ही कल्पना विलोभनीय आहे. गणेशराव, सुस्वागतम् आणि शुभेच्छा
तुम्ही जर छंदोबद्ध कविता लिहिण्याचा प्रयत्न केलात तर आणखी आवडेल.
(छांदिष्ट)
प्रदीप