एक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी
अन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...

भाकऱ्या लाखो कशाला, चार नोटा वाटल्या
तृप्त झाले सर्व नेते, संप मिटला शेटजी!.... वा घणाघाती शेर...

-मानस६