चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा...कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा
क्या बात है!! केशवराव, भारी विडंबन आहे. भारीच आवडले.