यात नवीन आणि धक्कादायक काही वाटले नाहि. पुंलंच्याच भाषेत सांगायचे तर

इथे (आग्नेय आशियात) मुसलमान देशांतही ग गणपतीचा शिकवले जाते, घरांवर गणेशाची मुर्ती असते. आणि आपण मात्र धर्मनिरपेक्षतेच्या भितीने ग गद्ध्याचा करून घेतला आहे : इति पुल-पूर्वरंग

-(धर्मसापेक्ष ) ऋषिकेश