एकेक शेर म्हणजे सोनं आहे राव!! अतिशय मार्मिक आणि खणखणीत गझल
त्यातही
भाकऱ्या लाखो कशाला, चार नोटा वाटल्या तृप्त झाले सर्व नेते, संप मिटला शेटजी!
या शेरावर तर फुल टू फिदा
अश्याच दर्जेजार गझलांच्या प्रतीक्षेत
-ऋषिकेश