केशा, अफलातून विडंबन! युवराजच्या त्या T20 खेळीची आठवण आली. षटकारांची आतषबाजी आहे. साऱ्या द्विपदी आवडल्या. कुठल्याही एकाचा उल्लेख हा इतर द्विपदींवर अन्याय ठरेल. आणि 'शेटजी' या शब्दास 'केशवा' हा समछंदी असल्यामुळे तुझं चांगलंच फावलं आहे.