अक्षरश: लोण्यात कलाकुसर केल्यासारखे हात त्या अनाम कारागिरांनी दगडावर चालवले आहेत.

खरेच, आपण केवळ मंत्रमुग्ध होतो.

मंदिरांच्या अंतर्गत बकालपणाबद्दल सहमत.