भावना दुखावण्याची शक्यता असल्याने मंदिरात कॅमेरा नेऊन छायाचित्रे काढायला बंदी आहे. अस्वच्छता मात्र चालू शकते.
हे सार्वत्रिक सत्य असावे. अस्वच्छतेच्या सम प्रमाणात तिथला देव पावतो की काय असे अनेक प्रार्थनास्थळांकडे बघून वाटते. ओघवत्या भाषेतले सचित्र प्रवासवर्णन आवडले.