किती पाखरे आली गेली
एखादे आलेच गळ्याशी

बांधून हे लग्नाचे बंधन
"केश्या"ची झालेली काशी

 -वा वा.