धन्यवाद सर्वांना.
मंजुषा,
आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
साधना,
दुवा उपयुक्त होता.
माझा मुद्दा आणखी नेमका करून सांगतो.
मला अशा झाडांची माहिती हवी आहे, जी -
१. पाऊस पाडण्यासाठी मदत करतात. (उंच)
२. जी घराभोवती लावल्यास थंडावा देतील तसेच आरोग्यदायी वातावरण निर्माण करतील.