कार्यक्रम अगदी झकास झाला. श्रोते अगदी भरभरून दाद देत होते. जयंत कुळकर्णी, आनंद पेंढारकर, काव्यरसिक मंडळाचे सदस्य आणि डोंबिवलीकर रसिकांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.  पुढील कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा!!