जर राग, लोभ अन् मोह असे स्वर्गीहीमग कशास अवडंबर पुण्याचे२ होते ? वेगळा तसा पृथ्वीहुनी फार न स्वर्गअसलेच फरक तर नेपथ्याचे होते
'आगाऊ'पणासह आवडली.