वा!वा! बुवा, कविता आवडली.

'मर ना मुडद्या,' म्हणशिल ह्याची भीती होती!!
फार दिसांनी दिसली कविता असली बैराग्याची

अशीच यावी प्रतिभा उसळून
थोडी घाऊक - (तरीही भावुक) 
आणि दिसावे हळूच उमलून
थोडे अंतर - (जरी विषयांतर)