अप्रतिम...छान कविता...एकदम आवडली...
मुक्तछंदातील लयबद्ध कवितेचे उत्तमोत्तम उदाहरण. मराठीत अशा कविता जवळपास नाहीतच. हा पाया तुम्ही घातलात, बैरागी.
(नाव बैरागी असले तरी प्रेमकविता उत्कृष्ट केलीत हां...!!!)
तुमच्या पुढील कवितेच्या प्रतीक्षेत मी आहे....अनेकानेक शुभेच्छा.