खूप छान ओघवतं वर्णन केलं आहे तुम्ही. मी तर एका श्वासात वाचून काढला तुमचा लेख. पुस्तक वाचायला मिळेल की नाही ते माहीत नाही पण ते पुस्तक हाताशी येण्याधीचं तुमच्या या लेखाने अंतर्मुख केलंय. अशाचं लिहीत रहा.