शेवटी... असे वाटते - असो. कळावे - बैरागी
ऐवजी... असे वाटते - असो. कळावे. - मी बैरागी.
असे काहीसे केले असते तर लय लयापर्यंत टिकली असे म्हणता आले असते.
तिथे "बैरागी" हा शब्द कवीचे नाव म्हणून आला नसता आणि कवितेचा भाग असता तर एवढे सारे झाल्यावर हताश कवीने 'मी बैरागी' म्हणणे योग्यच वाटले असते आणि "लयापर्यंत लय टिकली असती", मात्र हे खरे!