कविता आवडली.

नाही म्हटले मी एखाद्या प्रेमपिपासू कवीसारखे--
    'तुझ्यावाचुनी जगता येणे अशक्य आहे.'
    ('मर ना मुडद्या,' म्हणशिल ह्याची भीती होती)
हाहाहा...मस्त!! ;)