परीक्षण. आवडले. पुस्तक वाचायची, त्यातून शौझियाला उत्सुकता आहे.
हा निबंध वाचल्यावर जर कोणाला हे पुस्तक वाचावंसं वाटलं तर तेच हा लेख...
हे बरे केले. म्हणजे पुस्तक परीक्षण/आढावा निबंधासारखे वाचायचे की निबंध परीक्षण म्हणून वाचायचा, हे तरी वाचकांना स्पष्ट झाले. नाहीतर पुन्हा द्राक्षाचा घड चवळीच्या भाजीच्या चवीने खाऊन मते मांडणे वगैरे...