निबंध, लघुनिबंध, पुस्तक परीक्षण , गद्य लेखन , इ. एकाच पट्टीने मोजायचं किंवा कसं हे सुज्ञांस सांगणे न लगे...जर सांगावे लागत असेल तर त्या स्थितीत त्या लोकांना काय म्हणायचं हे आम्हाला तरी शिकवलेलं नाही.असो. प्रतिक्रियेबद्दल आभार.--अदिती