जर सांगावे लागत असेल तर त्या स्थितीत त्या लोकांना काय म्हणायचं हे आम्हाला तरी शिकवलेलं नाही.
या 'निबंधात' तरी ते (सगळ्यांनाच) सांगितलंय, असं दिसतंय. याचा आणि वरील विधानाचा एकत्रित अर्थ (सगळ्या) वाचकांनी काय समज़ावा, हे कृपया स्पष्ट करावे.
आगाऊ धन्यवाद.