वाचनालयात होते पण अजून वाचण्याची हिंमत (त्यातलं कारुण्य झेपेल का या भीतीने) झाली नव्हती. पण आता हे वाचून अवश्य वाचेन.