मतला अप्रतिमच!

कुंचला कशाला दिलास तू डोळ्यांना ?
भलतेच रंगले चित्र उद्याचे होते     

वेगळा तसा पृथ्वीहुनी फार न स्वर्ग

असलेच फरक तर नेपथ्याचे होते... अतिशय सुंदर आणि नवीन कल्पना!

गजल फारच आवडली.