दिवसांवर दिवसांच्या राशीजीवन म्हणजे खर्डेघाशी... सुंदर मतला!
तुझ्या बटांशी खेळुन जावे,वार्याची इतकी बदमाशी?... खेळकर शेर!
गजल आवडली.