व्यर्थ वणवणशील तू माझ्यासवे
भान याचेही तुला नाही जरा...
मी असा वारा...कुठेही हिंडतो...
शोधसी माझ्यात का तू आसरा ?... विशेष आवडले.