वा...वा...छान. आवडली कविता, अजब.

या कवितेवरून मला काही ओळी आठवल्या, त्या अशा -

...आणि अचानक आज कळाले
तुझा दुज्याशी विवाह झाला
सुस्कारुन मी मनात म्हटले
कवितेसाठी विषय मिळाला

कुणाची असेल ही कविता...? व्यंकटेश माडगूळकर यांची !!!
त्यांच्या एका पुस्तकात (नाव आठवत नाही) खूप व्रर्षांपूर्वी वाचली होती. ती या कवितेच्या निमित्ताने आठवली.

शुभेच्छा, अजब