एकदा एक माकड झाडावर चढते. त्याला तिकडे हत्ती भेटतो. हत्ती त्याला म्हणतो,"अरे माकडा, इकडे काय करतोयस?"
माकड म्हणतं, " मी इकडे apple (सफरचन्द) खायला आलो आहे" ..
हत्ती म्हणतो, " अरे पण हे mango चं (आंब्याचं) झाड आहे.. "
...............
माकड हसतं आणि म्हणतं, " मी apple बरोबर आणलं आहे!! --"