वेळ भेटिची चुकीची आपली

वाट आहे वेगळी माझी तुझी

जाणिवांना आपल्या सारे दिसे

प्रीत का ही आंधळी माझी तुझी?

अगदी हृदयाला भिडणारे......

शीला.