'सस्टेनबल डेवलपमेंट'साठी हिंदीत 'निर्वहनीय विकास' रूढ आहे. बीबीसीच्या हिंदी संकेतस्थळावर 'निर्वहनीय विकास' वापरात आहे. गुगलून बघावे. 'निर्वहन' आणि 'निर्वहण' हे दोन्ही शब्द गुगलून बघितल्यावर निर्वहन जास्त वापरात आहे, असे दिसले.
मी चुकलो असल्याची शक्यता फार जास्त असली तरी तुम्ही पुन्हा एकदा तपासावे, ही विनंती. मीही अधिकाऱ्यांकडून खातरजमा करून घेईनच.