ओणवी झालीस तू हलकेच अन्
देह माझा चांदण्याने झाकला...!
आंधळा अंधार मी...माझ्यावरी -
- पौर्णिमेचा चंद्र का हा वाकला ... उत्तम कल्पना विलास

मस्त लिहिलेय

मानस६