' या ठिकाणी मोटरसायकली पार्क करू नयेत. केल्यास कमांडोज कडून चोपून काढण्यात येईल.' या पाटीचा पुरावा नाही. पण मी ही पाटी स्वतः वाचली आहे, ब्रिटिश कौंन्सिल च्या बाजुच्या गल्लीत! ५ वर्षांपूर्वी!!