सर्व उत्तरे बरोबर आहेत. भाग घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि सहभागाबद्दल धन्यवाद!
काही
मंडळींना काही शोधसूत्रे आवडली आहेत - ह्या कौतुकाचा स्वीकार मी मनोगत
प्रशासनाच्या वतीनेच करेन, कारण यातली बहुतेक शोधसूत्रे
त्यांनी दिलेली / सुधारित केलेली आहेत!
ऋषिकेश, "सप्तमी जेव्हा चक्रात अडकते तेव्हा हा पावसाची वाट पाहतो" - यात 'त' हा सप्तमीचा प्रत्यय आहे.
सहभागाबद्दल पुनश्च आभार!
अमित कुलकर्णी