परवा इस्ट कोस्टवरून दिसलेले चंद्रग्रहण वरच्या सूत्राने सिद्ध करता आले का?

ग्रहण खग्रास होणार की खंडग्रास होणार की कंकणाकृती होणार ते वरील तत्त्वाने सिद्ध करता येते का?

असे असल्यास पुढील सूर्यग्रहण / चंद्रग्रहण कधी होईल?

(शंकाग्रस्त!)

वैदेही