जर ताड, माड अन् मोह असे देशीही
मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ?      
उत्तम!! खरे आहे!! स्वदेशीचा प्रचार व्हायलाच हवा. ताड, माड, मोहाच्या आसवांचा प्रचार-प्रसार व्हायलाच हवा!!! एकंदर विडंबन छान आहे.