हेच गाणे आहेना? माझे फेवरिट गाणे.

तुम्ही एकदम मस्त भाषांतर केले आहे.

टवाळ तुम्हाला कसे सुचते हो हे भाषांतर करायला?

'विडा उचलुनी घरुन निघालो' हे भाषांतर जाम आवडले. एकदम सही सही मराठी.  

(चाहती)

मिताली