हे काय? एकाच हिंदी गाण्याचे २-२ भाषांतर??

आज नरेंद्र गोळे यांना प्रतिसाद दिल्यानंतर मला हे, १६ तारखेपासून असलेले कोडे दिसले :-(

गाणं हेच ना...

देखा ना, हाये रे सोचा ना, रखदी निशाने पे जान....