सगळेच सारखे नसतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आवडत्यांच्या यादीत प्रतिष्टित व सत्ता/पैसा असणारे असतात.(त्यांच्या खोटेपणाबद्दल कुणाला संशय येत नाही)काही जणांकडे ११११ किंवा अशाच नंबरच्या गाड्या असतात.) हे आवडते लोक नेहमी नळ/वीज/टॅक्स वगैरे  करीत दाही दिशा वणवण फिरतात.कोणताही नळ वगैरे कुठेही लावण्यात त्याना काही वाटत नाही.आपण म्हणतो तेच ख्ररे असा त्यांचा अट्टाहास असतो.(कागदी नळाने ते पाणी पीत असावेत.)तसेच वीज देखील वायरलेस पद्धतीने पाठवीत असावेत.कदाचित रामायण/महाभारतकाळातील नळ देखील त्यांना सापडण्याची शक्यता आहे.(तारखा मात्र त्यांना सापडणार नाहीत )काही जण तर अदृश्यपणे कोणत्याही घरी फिरत असावेत.पण त्यांच्या दृष्टिने नावडते जणू अदृश्य असतात.